CM Devendra Fadanvis News | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. जिथे-जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, काही ठिकाणी यु...