Israeli Hostages Release Video: हमासने सोमवारी युद्धबंदी कराराच्या अंतर्गत (एकूण) २० जिवंत ओलिसांना (बंधकांना) सोडले. या युद्धविराम करारामुळे गाझा पट्टीत दोन वर्षांपासून सुरू असलेले आणि हजारो पॅलेस्टिनींच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले युद्ध थांबले आहे." अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्त्राईल आण...