Flying Cars In Market | चिनी फ्लाइंग कार निर्माता कंपनी एरिजने ARIDGE 12 ऑक्टोबर 2025 रोजी दुबईमध्ये पहिल्या उडणाऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह केली. त्याच वेळी JCC खरेददारांकडून 600 युनिट्सची मोठी ऑर्डर जाहीर केली. ही कार फक्त उडणारंच नाही तर सामान्य कार सारखी रोडवर सुद्धा ड्राईव्ह करता येणार आहे. ही उ...