अमेरिकेने परदेशी नागरिकांसाठी व्हिसाचे नियम इतके कठिण केलेत की आता अमेरिकेचा व्हिसा सहज मिळणं फार अवघड झालं आहे. मात्र आता इथेच चिनने संधी साधली आहे. गेल्या महिन्यात बीजिंगने सुरू केलेला के-व्हिसा हा वल्ड क्लास स्किल आणि टेक्नोलॉजीच्या शर्यतीत अमेरिकेला मागे टाकण्याच्या चीनच्या वाढत्या प्रयत्नांचा ए...