Chhagan Bhujabal News | मुंबईत मराठे आलेच नव्हते? दारूवाले आणि वाळूचोरांनी जमवून आणलेले लोकच मुंबई आले होते? असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केलाय.. बीडच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना त्यांनी हा दावा केला.. नेमकं भुजबळ काय बोलले? याचाच सविस्तर आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत Lokmat is one of the...