Jalna Farmer News | जालना अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत नुकसान भरपाई देण्याचं राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं. मात्र, खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात झाली असतानाही, अजूनही एकाही अतिवृष्टीग्रस्ताच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झालेली नाहीये. या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जाल...