Jalgaon News | संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह असून आज धनत्रयोदशीचा शुभ दिवस आहे. या शुभ मुहूर्तावर थोडेफार सोने खरेदी केल्याने घरात बरकत येते, या श्रद्धेमुळे देशातील 'सुवर्णनगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. News18 Lokmat is one of the le...