Chandrapur Banjara Morcha | जिल्हाभरातील बंजारा समाजबांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत राजुरा येथील उपविभागीय कार्यालयावर धडकले. बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संपूर्ण राजुरा शहर या मोर्च्यामुळे 'जय सेवालाल'च्या जयघोषाने दुमदुमले होते. Lokm...