नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून तब्बल ९००० क्यूसेक पाण्याचा मोठा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे. परिणामी, गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली असून ती आता धोका पातळीकडे सरकत आहे.Due to continuous heavy rains in Nashik district, a massive discharge of 9000 cuse...