बुलढाण्यात केस गळतीच्या आजाराता संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रत्येक घरात चार-चार व्यक्तीना हा आजार होतोय. पण अद्याप आरोग्य यंत्रणेला या आजाराचे कारण सापडलेले नाही. The infection of hair loss disease is increasing day by day in Buldhana. Four people in every household are suffering from this d...