बीडचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे आयोजित एका कार्यक्रमात विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्यावर झालेल्या टीका आणि आरोपांवर बोलताना मुंडे म्हणाले की, "जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वरानं लोकप्रिय केलं."MLA and former Minister Dhananjay Munde f...