Bachchu Kadu News | बुलढाणा जिल्ह्यातील राज्यव्यापी शेतकरी परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. आत्महत्या करण्याच्या टोकाच्या विचारापेक्षा "एखाद्या आमदाराला कापून टाका" असे विधान बच्चू कडू यांनी केले.MLA Bachchu Kadu made a highly controvers...