धाराशिव जिल्ह्यातील परांडा नगरपरिषदेत बोगस मतदार नोंदणीचा एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 37 वेगवेगळ्या जाती-धर्माच्या (हिंदू, मुस्लिम, दलित, माळी, ब्राह्मण) व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरबाज पठाण यांनी केला आहे...