Maharashtra Rain News Update Today | सांगली शहरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील शामराव नगर परिसरात नागरिकांची अक्षरशः दैना उडाली आहे. पावसामुळे साचून राहिलेले पाणी अनेक घरांमध्ये शिरले आहे, ज्यामुळे नागरिकांच्या घरातील साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्याचा नि...