Balasaheb Thackeray Kaladalan | Paratap Sarnaik News | मिरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी उभारलेलं हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन सध्या चर्चेत आहे. बाळासाहेबांच्या संघर्षमय जीवनावर आधारित हे अत्याधुनिक दालन विशेष तंत्रज्ञानासह साकारलं गेलं आहे. मुंबईतील राष्ट्रीय स्मारकाच्या लोकार...