Praful Patel News | राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झालाय. लोक पैसे घेऊन दुसऱ्यालाच मत देतात, असं वक्तव्य पटेलांनी केलंय. पटेलांचं वक्तव्य लोकशाहीला हाणीकारक असल्याचं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलंय. प्रफुल्ल पटेल्यांनी भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित क...