ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना निवडणुकांमध्ये वाढत चाललेल्या पैशाच्या राजकारणावर जोरदार टीका केली. खडसे म्हणाले की, “आजच्या काळात पैशाशिवाय निवडणूक शक्य नाही,” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि 2019 नंतर निवडणुकांमध्ये पैशांचा महापूर वाहू लागल्याने...