शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मागील काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतलेल्या आमदार बच्चू कडू यांनी आता दोन मोठी वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबद्दलही एक धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले आहे. 'वतनदारी बंद केली म्हणून सासवडीच्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांना ...