Avinash Jadhav Thane News | वागळे इस्टेट येथील ITI निवडणूक कार्यालया बाहेरून मनसेचे नेते अविनाश जाधव व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर पक्षपातीपणा करत असल्याचा गंभीर आरोप केलाय.ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे सुद्धा उपस्थित होते.मविआचे नेते निवडणूक अधिकाऱ्यांच...