Maharashtra Elections News | महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून मुदत संपण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. महायुती, महाविकास आघाडीमधील जागा वाटपांचा तिढा अजूनही काही ठिकाणी असल्याचे चित्र आहे.Today is the last day to file nominations for the municipal elections, ...