Manoj Jarange Anterwali Sarati मधील स्टेजवर जाताच, महिलांकडून जोरदार घोषणाबाजी, काय घडलं पाहा मुंबईतील मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यानंतर प्रथमच अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांचं आगमन झालं. यावेळी फुलांची आणि गुलालाची उधळण करत जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. गावातील महिलांनी जरांगेंचं औक्षण के...