Mumbai Gorai Beach येथे भरतीच्या वेळी एक मिनी व्हॅन अडकली अन्... काय घडलं? पाहा | Marathi News Todayमुंबईतील बोरिवली इथल्या गोराई समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या वेळी एक मिनी व्हॅन अडकली. काल रात्रीपासून भरती असल्यानं लाटा खूप वेगाने उसळत होत्या. त्यामुळे व्हॅन बाहेर येऊ शकली नाही. जीवरक्षक आणि स्थानिकांच...