Kandivali Marhan Case News | दुकान रिकामं करण्यावरुन जबर मारहाण, एका वृद्धाचा मृत्यू व्हिडिओ समोर मुंबईतल्या कांदिवली इथं दोन गटांमध्ये लाठ्या, काठ्यांनी हाणामारी झाली. या हाणामारीत 65 वर्षांच्या लखन यादव नामक व्यक्तीचा मृत्यू झाला. दुकानं रिकामी करण्याच्या वादातून ही हत्या झाली. या हाणामारीत लाठ्या...