Angar Nagar Panchayat News | Ajit Pawar यांच्या उमेदवाराचा अर्ज बाद, भाजप उमेदवाराचा जल्लोष Angar Nagar Panchayat | अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्ज्वला थिटे यांची पाहिली प्रतिक्रिया.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयविरोधात न्यायालयात दाद मागणार.अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि ...