Amit Shah On Maratha Reservation | शाह मुंबई दौऱ्यावर मराठा आरक्षणावर चर्चा करणार? | Manoj Jarange- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी रात्री मुंबईत दाखल झाले... दरम्यान, मुंबईत दाखल झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची भेट झाली आहे. फक्त दोघांमध्येच ही ...