Amit Shah On Eknath Shinde | राज्याच्या राजकारणासाठी दिल्लीतून मोठी बातमी! महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत अमित शाह यांनी शिंदे यांना मोठे आश्वासन दि...