Angar News | Balraje Patil News | माजी आमदार राजन पाटील यांच्या बाळानं थेट अजित पवारांना चुटक्या वाजवून आव्हान दिलं. बाळाच्या लिला आपल्याला परवडणाऱ्या नाहीत हे लक्षात येताच बाळाच्या पप्पांनी अजित पवारांची माफी मागत पदरात घ्या अशी विनवणी केलीय. पण राजन पाटलांच्या बाळाच्या जिभेनं विजयाच्या गुलालाचा बे...