Ajit Pawar Vs Eknath Shinde | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे दोन वेगळे विधानआम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणपासून बाजूला गेलो नाही, आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीच सांगितलं होतं, त्याबाबत आम्ही ठाम असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय..तर महाय...