बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह आणखी दोघांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.Shiva...