मुंबई, 26 जुलै : राष्ट्रवादीला जोरदार धक्का देत सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांच्या या खेळीमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी कुठून निवडणूक लढावी इच्छा बोलून दाखवली आहे.