S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सैराट ते कागर, मेकओव्हरनंतरची 'आर्ची'ची पहिली UNCUT मुलाखत
  • सैराट ते कागर, मेकओव्हरनंतरची 'आर्ची'ची पहिली UNCUT मुलाखत

    Published On: Apr 4, 2019 09:57 PM IST | Updated On: Apr 4, 2019 09:57 PM IST

    सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आपला आगामी चित्रपट कागरच्या निमित्ताने न्यूज18 लोकमतच्या न्यूजरुम चर्चा कार्यक्रमात हजेरी लावली. मेकओव्हरनंतर रिंकूची ही पहिलीच मुलाखत होती. यावेळी रिंकूने सैराटपासून ते कागर चित्रपटापर्यंतच्या प्रवासाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या. याच महिन्यात 26 एप्रिल रोजी कागर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close