जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या बदलीला स्थगिती देण्याचं पत्र शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. मात्र त्या आधीच गृहखात्यानं दोशींच्या बदली आदेशाला स्थगिती दिलीय. परिणामी केसरकरांनी हे पत्र का लिहलं असा प्रश्न निर्माण झालंय. त्यावरून विजय वडेट्टीवार यांनी...