मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google वर दिवस-रात्र काय Search करतात तरुणी? ही list एकदा पाहाच

Google वर दिवस-रात्र काय Search करतात तरुणी? ही list एकदा पाहाच

रिपोर्टनुसार, 31 टक्के तरुण इंटरनेटवर डायटिंग आणि फिट राहण्यासाठी अनेक उपायांबाबत सर्च करतात. मुली आपल्या पार्टनरला शायरी पाठवण्यासाठीही गुगल सर्च करतात. त्याशिवाय जॉबसंबंधित माहितीसाठी तरुणी गुगलवर सर्च करतात.

रिपोर्टनुसार, 31 टक्के तरुण इंटरनेटवर डायटिंग आणि फिट राहण्यासाठी अनेक उपायांबाबत सर्च करतात. मुली आपल्या पार्टनरला शायरी पाठवण्यासाठीही गुगल सर्च करतात. त्याशिवाय जॉबसंबंधित माहितीसाठी तरुणी गुगलवर सर्च करतात.

रिपोर्टनुसार, 31 टक्के तरुण इंटरनेटवर डायटिंग आणि फिट राहण्यासाठी अनेक उपायांबाबत सर्च करतात. मुली आपल्या पार्टनरला शायरी पाठवण्यासाठीही गुगल सर्च करतात. त्याशिवाय जॉबसंबंधित माहितीसाठी तरुणी गुगलवर सर्च करतात.

नवी दिल्ली, 31 जानेवारी: इंटरनेटवर (Internet) जवळपास प्रत्येकजण काही ना काही पाहत असतो. कोणत्याही माहितीसाठी गुगल सर्च (Google Search) केलं जातं. मुलीदेखील प्रेमासंबंधी अनेक गोष्टी सर्च करतात. मुली आपल्या पार्टनरला शायरी पाठवण्यासाठीही गुगल सर्च करतात. त्याशिवाय लठ्ठपणाबाबत, जॉबसंबंधित माहितीसाठी मुली गुगलवर सर्च करतात.

हे वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस; अहवालात हैराण करणारी बाब समोर

2 कोटी महिला ऑनलाइन अॅक्टिव्ह -

मीडिया रिपोर्टनुसार, देशातील एकूण 15 कोटी इंटरनेट युजर्सपैकी भारतात जवळपास 2 कोटी महिला आता दररोज इंटरनेटचा वापर करतात. त्यापैकी 75 टक्के महिला 15 ते 34 वयोगटातील आहेत. रिपोर्टनुसार, 31 टक्के तरुण इंटरनेटवर डायटिंग आणि फिट राहण्यासाठी अनेक उपायांबाबत सर्च करतात. त्याशिवाय 17 टक्के लोक सेक्स, डिप्रेशन, ड्रग्स याबाबत सर्वाधिक सर्च करतात.

हे वाचा - प्रत्येक प्रश्नाचं उत्तर Google Search करता? मानसोपचारतज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

Google वर काय सर्च करतात तरुणी -

- अशा तरुणी ज्या आपल्या करियरबाबत लहानपणापासूनच महत्वकांक्षी आहेत, त्या इंटरनेटवर याबाबतच अनेक गोष्टी सर्च करतात. कोणत्या शहरात, देशात जॉब करायचा आहे किंवा कोणता कोर्स करावा अशा गोष्टी अनेक तरुणी सर्च करतात.

- अनेक तरुणी अधिक सुंदर दिसण्यासाठी नव्या-नव्या टीप्स पाहतात. इंटरनेटवर स्वत:ला अधिक सुंदर दिसण्यासाठीच्या गोष्टींचा शोध घेतात.

- अनेक तरुणी लठ्ठपणामुळे मोठ्या चिंतेत असतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी त्या अनेक टिप्स सर्च करतात.

- आपल्या केसांबाबतही अनेक तरुणी काळजी करतात, इंटरनेटवर त्या हेयर स्टाइल, हेयर कटिंग अशा गोष्टीही सर्च करतात.

दरम्यान, भारतात पॉनोग्राफी (Pornography) बाबतचे नियम अतिशय कठोर आहेत. तरुणांमध्ये पॉर्न फिल्म (Porn Film) पाहण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं किंवा अविवाहितांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु एका अभ्यासातून मात्र वेगळाच खुलासा झाला आहे. विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न (Married Women) पाहण्याचं प्रमाण अधिक असल्याचं अभ्यासातून, सर्व्हेतून समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लग्नानंतर स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्यामागच्या कारणांबाबतही खुलासा झाला आहे. त्याउलट लग्नानंतर पुरुषांमध्ये मात्र पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी झाल्याचंही या अभ्यासात समोर आलं आहे.

स्त्रिया लग्नानंतर ताण कमी करण्यासाठी पॉर्न पाहत असल्याचं समोर आलं आहे. तसंच सेक्स लाईफ फँटसीची इच्छा हेदेखील 6.9 टक्के महिलांमध्ये पॉर्न पाहण्याचं कारण आहे. लग्नानंतर पुरुष आर्थिक आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्याने त्यांचं सेक्स लाईफकडे दुर्लक्ष होतं. परिणामी पार्टनरकडेही दुर्लक्ष होतं. त्यामुळेच अधिकतर स्त्रिया लग्नानंतर पॉर्न पाहत असल्याचंही समोर आलं आहे.

First published:

Tags: Google, Internet, Marriage, Porn sites, Porn star, Porn video, Tech news