Google

Google - All Results

Showing of 1 - 14 from 310 results
Google: 16 वर्ष जुनी सर्विस होणार बंद, पाहा तुमच्यावर कसा होणार परिणाम

बातम्याJul 23, 2021

Google: 16 वर्ष जुनी सर्विस होणार बंद, पाहा तुमच्यावर कसा होणार परिणाम

गुगल (Google) हे आपल्या वापरातील महत्वाचं सर्च इंजिन आहे. सर्वच गोष्टींच्या माहितीसाठी गुगलचा वापर केला जातो. त्यामुळे गुगल युजर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण गुगल आपलं एक जुनं फीचर (Feature) लवकरच बंद करणार आहे. 30 सप्टेंबर 2021 रोजी गुगल बुकमार्क्स (Google Bookmarks) हे फीचर सर्व युजरसाठी बंद करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. गुगल बुकमार्क्सच्या पेजवरील बॅनरवर याबाबत सूचना देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या