मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Smartphone Tips : तुमचा स्मार्टफोन हँग होऊन स्लो झालाय? त्यासाठी फॉलो करा या महत्त्वपूर्ण टिप्स

Smartphone Tips : तुमचा स्मार्टफोन हँग होऊन स्लो झालाय? त्यासाठी फॉलो करा या महत्त्वपूर्ण टिप्स

सध्याच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्याला घरी असताना आणि ऑफिसमध्ये असतानाही फोन (smartphone ) बघितल्याशिवाय मन रमत नाही, कारण आपल्या आयुष्यातील बहुतेक गोष्टी या फोनच्या माध्यमातूनच पूर्ण होतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : सध्याच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्याला घरी असताना आणि ऑफिसमध्ये असतानाही फोन (smartphone ) बघितल्याशिवाय मन रमत नाही, कारण आपल्या आयुष्यातील बहुतेक गोष्टी या फोनच्या माध्यमातूनच पूर्ण होतात. त्यात फोनवर बोलणं, गाणी ऐकणं, Videos पाहणं यामुळं आपल्याला स्मार्टफोन्सपासून फार वेळ लांब राहणं शक्य होत नाही.

परंतु अनेकदा आपला स्मार्टफोन हँग आणि हळूहळू काम करायला लागल्यावर आपल्याला त्याची अडचण निर्माण होते. त्यावेळी आपल्या फोनमध्ये (smartphone hangs and slows down) एकतर स्पेस फुल भरलेला असतो किंवा त्याचा वापर वाढल्यामुळं तो गरम व्हायला लागतो. अशा वेळी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप चॅट Encrypted असतानाही बॉलिवूडच्याच चॅट कशा होतात लीक?

त्यावेळी आपल्या मोबाईलमधील स्पेस भरलेला असतो. त्यामुळं आपल्याला जास्त आकाराच्या अॅपला मोबाईलमधून हटवणं गरजेचं असतं. आपण ज्या अॅपचा फार वापर करत नाही, अशा अॅपला डिलीट करायला हवं. त्याचबरोबर आपल्या मोबाईलमध्ये आपले फोटो किंवा Video असतात. अनेकवेळा आपण आपल्याला पाहण्यासाठी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज डाऊनलोड केलेली असते. अशावेळी जास्त स्पेस घेणारे (no space left in your smartphone) फोटो आणि Video आपल्या स्मार्टफोनमधून हटवायला हवेत.

Amazon: दिवाळीत गिफ्ट देण्याची चांगली संधी, ब्रँडेड मोबाइलवर चक्क 3 हजारांची सूट

त्याचबरोबर आपल्या फोन हा चांगल्या पद्धतीने फास्ट चालावा यासाठी आपल्या फोनमधील कॅचे क्लियर करायला हवे, त्यानंतर मोबाईलला रिफ्रेश केलं तर आपला स्मार्टफोन फास्ट काम करायला लागतो. फास्ट फोन काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फोनमध्ये कायम काही GB स्पेस हा मोकळा असायला हवा. त्यामुळं मोबाईल हँग ही होत नाही आणि फास्ट काम करतो.

First published:

Tags: Mobile Phone, Smartphone, Techonology