मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Amazon Great Indian Festival : दिवाळीत गिफ्ट देण्याची चांगली संधी, ब्रँडेड मोबाइलवर चक्क 3 हजारांची सूट

Amazon Great Indian Festival : दिवाळीत गिफ्ट देण्याची चांगली संधी, ब्रँडेड मोबाइलवर चक्क 3 हजारांची सूट

अॅमेझॉनवर ब्रँडेड फोनपासून तर कमी बजेटमधील मोबाईलवरही मोठी सूट मिळत असल्यानं आता ग्राहकांना कमी किंमतीत जास्त आणि आकर्षक फीचर्स असलेले फोन घेता येणार आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर :  दिवाळीनिमित्त अॅमेझॉनवर (Amazon Great Indian Festival) या स्किममध्ये मोबाईलच्या खरेदीवर मोठी बंपर सूट दिली जात आहे. ब्रँडेड फोनपासून तर कमी बजेटमधील मोबाईलवरही मोठी सूट मिळत असल्यानं आता ग्राहकांना कमी किंमतीत जास्त आणि आकर्षक फीचर्स असलेले फोन घेता येणार आहे. त्यातच आता या सेलमध्ये iQoo Z3 5G हा मोबाईल त्याच्या मूळ किंमतीपेक्षा (iQoo Z3 5G mobile With 8GB RAM and 64 MP camera) 3 हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत असल्यानं आता ग्राहकांना हा फोन केवळ 16,490 रूपयांना घेता येणार आहे.

कारण या फोनला कंपनीने लॉन्च करतना त्याची किंमत ही 19,990 एवढी ठरवली होती. परंतु आता अॅमेझॉनच्या या सेलमध्ये हा मोबाईल 17,990 रूपयांना मिळत आहे. त्यात आपण जर बँकेच्या कार्डवरूल ऑफर मिळवली तर या मोबाईलची किंमत ही 16,490 रूपये एवढी होते. त्यामुळं 8GB RAM आणि 64 MP कॅमेरा असलेल्या या फोनवर बंपर सूट मिळत आहे.

Revolt ची ही इलेक्ट्रीक बाईक लॉन्च; 5 तासांच्या चार्जिंगवर चालणार 150KM

हा फोनच्या खरेदीवरील रक्कम पाहिली तर या फोनवर तब्बल 20 टक्क्यांची सूट यावर मिळत आहे. त्याचबरोबर या फोनला खरेदी करताना अॅक्सिस आणि सिटी बँकेच्या क्रेडिट और डेबिट कार्डच्या व्यवहाराद्वारे आपल्याला सूट मिळत मिळणार आहे. या डिस्काऊंटचा शेवटचा दिवस हा 25 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.

iPhone Hacked : चीनी हॅकर्सने फक्त 15 सेकंदात हॅक केला Apple iPhone 13 Pro

iQOO Z3 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून सेल्फी कॅमेराही 16 मेगापिक्सल देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4400mAh क्षमतेचा बॅटरी बॅकअपही या मोबाईलमध्ये असल्यामुळं यूजर्सला चार्जिंगचीही चिंता नसणार आहे. सध्या दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने अॅमेझॉनने Amazon Great Indian Festival या बंपर स्किमच्या माध्यमातून ग्राहकांना वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठी सूट द्यायला सुरूवात केली आहे.

First published:

Tags: Amazon, Mobile, Mobile Phone