#techonology

यूझर्ससाठी मोठी बातमी, तुमच्या मोबाईलमधील Whatsapp होणार बंद

टेक्नोलाॅजीDec 11, 2019

यूझर्ससाठी मोठी बातमी, तुमच्या मोबाईलमधील Whatsapp होणार बंद

सोशल मीडियामधील सर्वात जास्त वापरलं जाणारं अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. हेच व्हॉट्सअॅप 1 फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.