मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Poco X3 Pro भारतात लाँच, 48 MP कॅमेरासह जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या काय आहे किंमत

Poco X3 Pro भारतात लाँच, 48 MP कॅमेरासह जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या काय आहे किंमत

या फोनचा पहिला सेल फ्लिपकार्टद्वारे 6 एप्रिल रोजी होणार आहे. त्याशिवाय फोनवर अनेक प्रकारचा डिस्काउंटही ऑफर केला जात आहे. तसंच Poco आपल्या नव्या फोनवर ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्झेक्शनवर 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंटही आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 30 मार्च : Poco ने आज भारतात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Poco X3 Pro हा फोन 18,999 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत लाँच केला आहे. त्याशिवाय याचा टॉप-एंड फोन (8GB+128GB) 20,999 रुपयांत उपलब्ध आहे. या फोनचा पहिला सेल फ्लिपकार्टद्वारे 6 एप्रिल रोजी होणार आहे. त्याशिवाय फोनवर अनेक प्रकारचा डिस्काउंटही ऑफर केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Poco आपल्या नव्या फोनवर ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्झेक्शनवर 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंटही आहे.

Poco X3 Pro हा फोन तीन कलर ऑप्शन गोल्डन ब्रॉन्ज, ग्रॅफाईट ब्लॅक आणि स्टील ब्लू रंगात उपलब्ध आहे.

(वाचा - हे जबरदस्त स्मार्टफोन स्वस्तात घेण्याची आज शेवटची संधी; Amazon, SBI ची खास ऑफर)

काय आहेत स्पेसिफिकेशन्स -

- Poco X3 Pro मध्ये HD+ 6.76 इंची डिस्प्ले

- Corning Gorilla ग्लास 6 प्रोटेक्शन

- पोको लॉन्चर 2.0 (अँड्रॉईड 11 बेस्ड) MIUI 12

- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर

- 8GB RAM UFS 3.1 स्टोरेज (128GB)

- बेस मॉडेल 6GB+128GB स्टोरेज

- थर्मल परफॉर्मेंससाठी लिक्विड कूल टेक्नोलॉजी प्लस

- 5,160mAh बॅटरी

- Widevine L1 सर्टिफिकेशनसह HDR 10 सपोर्ट

- स्टीरियो स्पीकर्स

- ऑडियो क्वालिटीसाठी क्वालकॉम aptX HD

- IR ब्लास्टर, हेडफोन जॅक

(वाचा - हे ऑनलाइन पेमेंट App वापरताय तर सावधान! 3.5 मिलियन युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक)

कॅमेरा -

Poco X3 Pro ला 48 मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात रियर 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

First published:

Tags: Flipkart, Icici bank, India, Smartphone, Tech news, Technology