मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Mobile Internet स्लो आहे? एका ट्रिकने स्पीड होईल डबल, बदला मोबाइल सेटिंग

Mobile Internet स्लो आहे? एका ट्रिकने स्पीड होईल डबल, बदला मोबाइल सेटिंग

केवळ मनोरंजनावेळीच नाही, तर एखाद्या मीटिंगवेळी, ऑनलाइन परीक्षेवेळीही इंटरनेटचा स्लो स्पीड त्रासदायक ठरतो. पण काही ट्रिक्सद्वारे तुम्ही मोबाइल इंटरनेट स्पीड वाढवू शकता. यासाठी तुमच्या मोबाइलच्या सेटिंगमध्ये काही बदल करावे लागतील.

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : स्लो इंटरनेट स्पीड (Slow Internet Speed) ही मोठी समस्या ठरते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, यूट्यूब, नेटफ्लिक्स अशा इतर गोष्टी पाहताना, व्हिडीओ पाहताना बफरिंग झाल्यास कंटाळवाणं होतं. केवळ मनोरंजनावेळीच नाही, तर एखाद्या मीटिंगवेळी, ऑनलाइन परीक्षेवेळीही इंटरनेटचा स्लो स्पीड त्रासदायक ठरतो. पण काही ट्रिक्सद्वारे तुम्ही मोबाइल इंटरनेट स्पीड वाढवू शकता. यासाठी तुमच्या मोबाइलच्या सेटिंगमध्ये (Mobile Settings) काही बदल करावे लागतील.

इंटरनेट स्पीड कमी होतो कारण तुमचा मोबाइल स्लो नेटवर्क बँडविड्थ (Bandwidth) पकडतो. नेटवर्क प्रोव्हाइडर 4G सह 3G इंटरनेटचा उपयोग करणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध बँडविड्थ जारी करतं. अशाप्रकारे LTE आणि VoLTE एकत्रच ट्रान्समिट होतात. कधी-कधी युजर इंटरनेटच्या हाय बँडविड्थ पोहोचच्या बाहेर जाऊ शकतात आणि फोनला ऑटोमॅटिक रुपात कमी बँडविड्थवर स्विच करण्यासाठी प्रोग्राम केलं जातं, जेणेकरुन तुम्ही जोडले राहण्यासाठी कोणतीही समस्या येऊ नये.

पण अनेकदा तुम्ही रेंजमध्ये असतानाही नेटवर्क ऑटोमॅटिक रुपात हाय बँडविड्थ घेत नाही, ज्यावेळी तुम्ही आपल्या मोबाइल इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी आपल्या नेटवर्क सेटिंगला रिसेट करता. पण एक स्मार्ट इंटरनेट ट्रिक आहे, यात तुम्ही ऑटोमॅटिक मोड बंद करुन आपला नेटवर्क प्रोवाइडर मॅन्युअल रुपात अॅजजस्ट करू शकता.

हे वाचा - नवीन स्मार्टफोन घेताय? 'या' गोष्टी तपासून मगच करा खरेदी अन्यथा होईल नुकसान

रिसेट नेटवर्क सेटिंग -

- Settings मध्ये जा.

- मोबाइल नेटवर्क शोधून त्यावर टॅप करा.

- नेटवर्क प्रोवाइडर पर्यायावर टॅप करा.

- Select Automatic वर टॅप करा.

- टर्न ऑफ करा.

त्यानंतर नेटवर्क प्रोवाइडर मॅन्युअलवर टॅप करा. यानंतर फोन रिस्टार्ट करावा लागेल. नंतर फोनचा इंटरनेट स्पीड वाढेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये 4G LTE नेटवर्क सेट करावं लागेल.

हे वाचा - Cyber Fraud: सायबर क्राइमचा Helpline Number बदलला, आता इथे करा तक्रार

4G किंवा LTE नेटवर्क कसं निवडाल?

- Settings मध्ये जा.

- त्यानंतर Connections मध्ये जा.

- सिम कार्ड मॅनेजर पर्याय सर्च करा.

- मोबाइल डेटा किंवा मोबाइल नेटवर्कवर जा.

- LTE/3G/2G ऑटो कनेक्टवर क्लिक करा आणि एक्झिट सेटिंगवर टॅप करा.

First published:

Tags: High speed internet, Internet use, Smartphone, Tech news