मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सततच्या Spam Mail चा वैताग आलाय? सोप्या ट्रिकने Gmail डिलीट करेल अनावश्यक मेल

सततच्या Spam Mail चा वैताग आलाय? सोप्या ट्रिकने Gmail डिलीट करेल अनावश्यक मेल

सर्व Mail एक-एक सिलेक्ट करुन डिलीट करणं कठीण काम ठरतं. त्यामुळे ऑटो-डिलीशन फीचरचा वापर करुन मेल डिलीट करणं फायद्याचं ठरतं. यात कामाचे नसलेले मेल डिलीट करू शकतात.

नवी दिल्ली, 5 जानेवारी : जगभरात Gmail चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेकदा हे Mail कामाचेही नसतात, या मेल्समुळे इनबॉक्स भरतो आणि अकाउंटमध्ये मेलची संख्या हजारोंवर पोहोचते. नको असलेल्या मेलमुळे Google Account मधील स्पेस भरते, तसंच आवश्यक मेल शोधण्यासही समस्या येते.

सर्व Mail एक-एक सिलेक्ट करुन डिलीट करणं कठीण काम ठरतं. त्यामुळे ऑटो-डिलीशन फीचरचा वापर करुन मेल डिलीट करणं फायद्याचं ठरतं. यात कामाचे नसलेले मेल डिलीट करू शकतात. अनेकदा आपण Gmail Account मध्ये Spam Mail फोल्डर चेक करत नाही. पण या फोल्डरमध्ये अनेक नको असलेले मेल असतात, यामुळे गुगल अकाउंट स्टोरेज भरतं. त्यामुळे हे Mail ऑटो-डिलीशन फीचरद्वारे डिलीट करणं फायद्याचं ठरतं.

Smartphone मध्ये दिसणाऱ्या या लहानशा होलची मोठी भूमिका, वाचा काय आहे याचा फायदा

असे डिलीट करा Mail -

- यासाठी Gmail च्या ऑटो-डिलीशन फीचरचा उपयोग करावा लागेल.

- सर्वात आधी कंप्यूटर किंवा लॅपटॉपवर Gmail App ओपन करा आणि Account Login करा.

- Login केल्यानंतर सर्चबार ऑप्शन सिलेक्ट करा.

- इथे फिल्टरचा पर्याय दिसेल.

- त्यावर क्लिक केल्यानंतर From चा पर्याय दिसेल.

- इथे असे स्पॅमर ईमेल अॅड्रेस टाका जे मोठ्या संख्येने आले आहेत.

- आता Create Filter वर क्लिक करा.

- त्यानंतर Delete it पर्यायावर क्लिक करा.

- पुन्हा Create Filter पर्याय सिलेक्ट करा.

- आता Gmail स्वत:चं त्या Mail वरुन येणारे Mail डिलीट करेल.

Google अकाउंटशी लिंक आहे नको असलेले apps? 'या' पद्धतीने करा डिलीट!

या फीचरच्या मदतीने तुम्ही नको असलेले अनावश्यक Spam Mail डिलीट करू शकता.

First published:
top videos

    Tags: Gmail, Spam mails, Tech news