gmail

Gmail

Gmail - All Results

जाणून घ्या किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?असं करा डिलिंक

टेक्नोलाॅजीMar 22, 2021

जाणून घ्या किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?असं करा डिलिंक

कदा एखाद्या वेबसाईटचा वापर केल्यानंतर त्याचा वापर करणं सोडून दिलं जातं किंवा काही दिवसांनी आपण त्या वेबसाईटचा वापर करणंच बंद करतो. परंतु तरीही आपलं Gmail Account त्या वेबसाईटशी लिंक असतं. अशाप्रकारे किती वेबसाईटशी जीमेल अकाउंट लिंक आहे आणि त्या साईटवरुन जीमेल डिलिंग करायचं असल्याचं काही टीप्स फॉलो कराव्या लागतील.

ताज्या बातम्या