मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Realme च्या या फोनवर मिळतोय तब्बल 17000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या या बंपर ऑफरबाबत

Realme च्या या फोनवर मिळतोय तब्बल 17000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या या बंपर ऑफरबाबत

Flipkart वर रियलमी डेज सेल (Realme Days Sale) सुरू आहे. सेलमध्ये Realme X50 Pro 5G या फोनवर तब्बल 17 हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे.

Flipkart वर रियलमी डेज सेल (Realme Days Sale) सुरू आहे. सेलमध्ये Realme X50 Pro 5G या फोनवर तब्बल 17 हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे.

Flipkart वर रियलमी डेज सेल (Realme Days Sale) सुरू आहे. सेलमध्ये Realme X50 Pro 5G या फोनवर तब्बल 17 हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे.

नवी दिल्ली, 6 जुलै: सध्या अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टवर (Flipkart) अनेक ऑफर्स सुरू आहेत. ज्यात महागडा फोनही अतिशय स्वस्तात मिळतो आहे. Flipkart वर रियलमी डेज सेल (Realme Days Sale) सुरू आहे. ज्यात रियलमीच्या अनेक फोनवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. सेलमध्ये Realme X50 Pro 5G या फोनवर तब्बल 17 हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे.

किंमत -

Realme X50 Pro 5G स्मार्टफोनवर 17000 चा इन्स्टंट डिस्काउंट मिळतो आहे. फोन SBI क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. Realme X50 Pro 5G फोन तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

(वाचा - Realme 7 pro झाला स्वस्त; 8GB RAM साठी मोजा केवळ इतके पैसे)

- यात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 37,999 रुपये

- 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये

- आणि टॉप मॉडल 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. हे टॉप वेरिएंट Flipkart वर उपलब्ध करण्यात आलं आहे.

(वाचा - मागवलं एक आणि आलं भलतंच!Online Shopping मध्ये अशी झाली फसवणूक,पाहा विचित्र PHOTO)

Realme X50 Pro 5G स्पेसिफिकेशन्स -

- 6.44 इंची ड्यूल पंच-होल डिस्प्ले

- 90Hz रिफ्रेश रेट

- डिस्प्ले आणि बॅक पॅनलसाठी 3D AG मल्टीलेयर ग्लास प्रोटेक्शन

- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 SoC प्रोसेसर

- अँड्रॉईड 10 बेस्ड Realme UI 1.0

- हाय एफिशिएन्सी VC लिक्विड कूलिंग टेक्नोलॉजी

- 4,300mAh ड्यूल सेल बॅटरी

- 65W सुपरडार्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट

(वाचा - सावधान! चुकूनही Credit Card ने करू नका या गोष्टींसाठी Payment, अन्यथा...)

कॅमेरा -

फोटोसाठी या फोनला रियलमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सल, 12 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल आणि एक ब्लॅक अँड व्हाईट (B & W) लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फीसाठी ड्यूल पंच होल वाईड अँगल कॅमेराचा वापर करण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32MP आणि 8MP अशा लेन्स देण्यात आल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Flipkart, Realme, Realme x50 pro, Smartphone, Tech news