Home » photogallery » technology » ONLINE SHOPPING ORDER WENT WRONG WEIRD HILARIOUS PHOTO GOES VIRAL MHKB

मागवलं एक आणि आलं भलतंच! Online Shopping मध्ये अशी झाली फसवणूक, पाहा विचित्र PHOTO

मागील काही दिवसांपासून ऑनलाईन शॉपिंगचा (Online Shopping) ट्रेंड वाढला आहे. लॉकडाउनमुळे यात अधिकच वाढ झाली आहे. लोक दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या ऑनलाईन आपल्या आवडत्या गोष्टी ऑर्डर करतात. काही वेळा वस्तू जशा साईटवर दिसल्या, तशाच येतात. तर कधी यात अनेकांची मोठी फसवणूकही होते. जशी वस्तू ऑनलाईन दिसते, तशी ऑर्डर डिलीव्हर होत नाही. मागवलं एक आणि आलं भलतंच, असे अनेक फोटो विविध साईट्सवरुन अनेक ग्राहकांनी शेअर केले आहेत.

  • |