मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /पत्ता शोधण्यासाठी Google Maps ओपन केलं, कपलचं अश्लील कृत्य पाहून हादरली महिला

पत्ता शोधण्यासाठी Google Maps ओपन केलं, कपलचं अश्लील कृत्य पाहून हादरली महिला

एका महिलेने आपल्या मोबाईलमध्ये Google Maps चा वापर करताना असं काही पाहिलं, की तिला मोठा धक्काच बसला. अनोळखी रस्त्याचं लोकेशन पाहताना महिलेने ज्यावेळी झूम केलं, त्यावेळी एका गल्लीत एक तरुण-तरुणी अश्लील कृत्य करताना तिने पाहिलं.

लंडन, 28 सप्टेंबर : सध्या जगभराचा टेक्नोलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इंटरनेट, टेक्नोलॉजी, सोशल मीडियाद्वारे अशा अनेक गोष्टी उघड होतात, ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. नुकतंच एका महिलेने आपल्या मोबाईलमध्ये Google Maps चा वापर करताना असं काही पाहिलं, की तिला मोठा धक्काच बसला. अनोळखी रस्त्याचं लोकेशन पाहताना महिलेने ज्यावेळी झूम केलं, त्यावेळी एका गल्लीत एक तरुण-तरुणी अश्लील कृत्य करताना (Couple Caught Doing Sex Act On Google Maps) तिने पाहिलं. या कृत्याने तीही हैराण झाली.

द स्ट्रिट व्ह्यू यूजरने (The Street Viwe User) दावा केला, की ती मेनचेस्टरमध्ये (Manchester) वेयरहाउसचा (Ware House) पत्ता शोधत होती. त्याठिकाणी पोहचण्यासाठी तिने Map ओपन केलं. परंतु त्यावेळी एका गल्लीच्या भिंतीजवळ तिला एक कपल अश्लील कृत्य करताना दिसलं. तिने याचा स्क्रिनशॉट घेतला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

तुमच्या कामाची बातमी! प्रवासाआधीच समजणार Toll ची किंमत, Google Maps चं भन्नाट फीचर

जुना फोटो -

व्हायरल झालेला फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला. Google Maps Street View मध्ये सामिल हा फोटो एका गल्लीत कपल अश्लील कृत्य करताना पकडले गेले होते. हा फोटो 2013 मध्ये सर्वात आधी समोर आला होता. आता पुन्हा एकदा हा फोटो शेअर केला जात आहे. Google Maps ने हा फोटो हटवला आहे.

Google Map वर असं अ‍ॅड करा तुमचं शॉप; जाणून घ्या प्रोसेस

अनेकांनी या फोटोवर विविध कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा फोटो अश्लील नसून त्याला ब्लर करुन अश्लील केलं असल्याचं म्हटलं आहे. Google Maps वर अशा घटना अनेकदा समोर आल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Google, Tech news