मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » तुमच्या डेबिट कार्डवरही 'हे' चिन्ह आहे का? लगेच करा चेक आणि व्हा सावध

तुमच्या डेबिट कार्डवरही 'हे' चिन्ह आहे का? लगेच करा चेक आणि व्हा सावध

कॉन्टॅक्टलेस कार्ड वापरण्यासाठी तुम्हाला पिन किंवा ओटीपीची गरज नाही. अशा परिस्थितीत तुम्ही POS मशिनजवळ गेले नाही, पण पीओएस मशीन तुमच्या जवळ आणून कार्डच्या संपर्कात आणले, तर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India