Sanjay Shirsat Ashok Chavan | नांदेडच्या प्रचारसभेत संजय शिरसाटांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय..सगळ्या एजन्सी त्यांच्याकडे आहे , इतक्या एजन्सी घेऊन काय करतात , भाकरीच खाता की नोटा खाता? असा प्रश्न विचारत संजय शिरसाटांनी अशोक चव्हाणांवर टीकास्त्र डागलंय .. इतका पैसा कशाला हवा, घरातही मोठं कुटुंब न...