मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! 'या' सरकारी बँकेने कमी केले होम लोनवरील इंटरेस्ट रेट

घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! 'या' सरकारी बँकेने कमी केले होम लोनवरील इंटरेस्ट रेट

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने रविवारी गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेने गृहकर्जावरील व्याजदर 8.6 टक्क्यांवरून 8.4 टक्क्यांवर आणले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India