मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » काय सांगता! नदीच्या काठावरं मिळतंय सोनं, शोधण्यासाठी लोकांची तुंबळ गर्दी

काय सांगता! नदीच्या काठावरं मिळतंय सोनं, शोधण्यासाठी लोकांची तुंबळ गर्दी

पश्चिम बंगालमधून एक आगळे वेगळे प्रकरण समोर येत आहे. नदीच्या काठावर सोनं सापडत असल्याची बातमी सध्या बीरभूम गावात पसरली आहे. यामुळे लोकांनी या ठिकाणी गर्दी करण्यात सुरुवात केलीये.

  • Local18
  • Last Updated : |
  •  New Delhi, India