मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » ऑनलाइन DTH रिचार्ज भरताना महिलेला 81 हजारांचा चुना! तुम्हीही करता का ही चूक?

ऑनलाइन DTH रिचार्ज भरताना महिलेला 81 हजारांचा चुना! तुम्हीही करता का ही चूक?

सायबर गुन्हेगार लोकांना टार्गेट करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत असतात. यावेळी एका नवीन घटनेत मुंबईत एका महिलेची 81 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. महिला सेट टॉप बॉक्स रिचार्ज करण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India