ICICI बँकेच्या महिला ग्राहकांना Advantage Woman Savings Account द्वारे अनेक सुविधा मिळू शकतात. या सेविंग अकाउंटवर महिलांना 50 लाख रुपयांपेक्षा कमी डिपॉझिटवर 3.00 टक्के व्याजदर आणि 50 लाखांपेक्षा जास्त डिपॉझिटवर 3.50 टक्के व्याजदर मिळतो. यासोबतच, अकाउंटवर मिळणाऱ्या डेबिट कार्डवर तुम्हाला शॉपिंग इत्यादींवर 750 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळतो. यासोबतच लॉकर रेंटवर सूटही मिळते. महिलांनो लक्ष द्या! आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी अवश्य जाणून घ्या या टिप्स
आयडीबीआय बँकेच्या महिला ग्राहकांना Super Shakti Women’s Accountमध्ये गुंतवणूक करून3.35 टक्के व्याजदर मिळू शकते. यासह, या खात्यावरील लॉकर रेटवर 15% ची सूट उपलब्ध आहे. तर डीमॅट खात्यावर 50% ची मोठी सूट उपलब्ध आहे. Motor Insurance पॉलिसी क्लेम वारंवार रिजेक्ट होतंय? फॉलो करा या स्टेप्स
एचडीएफसी बँक, देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे. त्यांच्या महिला सेविंग अकाउंटवर जास्तीत जास्त 3.50 टक्के व्याज दर मिळत. या अकाउंटच्या माध्यमातून टू व्हिकलवर 3.5 टक्क्यांपर्यंत सूट मिळते. त्याच वेळी, प्रोसेसिंग फीसमध्येही 50 टक्के सूट देखील उपलब्ध आहे. ITR भरणाऱ्यांनो चुकूनही विसरु नका 'ही' तारीख! अन्यथा भोगावे लागेल नुकसान
अॅक्सिस बँक त्यांच्या महिला ग्राहकांना बचत खात्यावर कमाल 3.50% सूट देते. यासोबतच खात्यावर शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फीस घेत नाही.'या' राज्यातील नागरिकांना भरावा लागत नाही इन्कम टॅक्स? पण का?